शुभश्री & प्रणव

।। यांचा शुभ विवाह ।।

वर आणि वधू

या शुभमंगल प्रसंगी आपण उपस्थित राहून वधू – वरास शुभआशीर्वाद द्यावेत, यासाठी आग्रहाचे निमंत्रण

चि. सौ. कां. शुभश्री

श्रीमती. अरुणाताई व स्व. प्रफुल्ल लव्हाळे यांची कन्या
(स्व. सुखदेवराव लव्हाळे यांची नात)

मु. पो. न्यू राठी नगर ता. धामणगाव रल्वे जि. अमरावती.

चि. प्रणव

सौ. कुंदाताई व श्री. विलासराव फुटाणे
यांचे चिरंजीव
(स्व. प्रल्हादराव फुटाणे यांचा नातू )
मु. पो. नमुना गल्ली नं.
६, अंबादेवी मंदिरा समोर. जि. अमरावती. 

कुटुंब

ॐ श्री साईं नाथाय नमः

आमचे वडील
स्व. श्री. प्रफुल सुखदेवराव लव्हाळे

यांचा आशीर्वाद

मुलीची आई
श्रीमती अरुणाताई प्रफुलराव लव्हाळे

मुलीचा भाऊ चि. क्रिश प्रफुलराव लव्हाळे

मुलीची आज्जी
श्रीमती देवकाबाई रामरावजी गावनेर

मुलीचे जावई आणि बहीण
भूषण निघोट, रुपाली निघोट

मुलीचे मोठे भाऊ
अक्षय प्रभाकरराव डहाके व मयूर नंदकिशोर मुंदाने

मुलीची मोठी आई व बहिणी
रेखाताई डहाके,प्रणिता अवघड, माधुरी लव्हाळे,
मेघा अवघड

आमच्या मावशी च्या लग्नाला यायचं बरं…
शर्वी भूषण निघोट,
राजवीका शिवदास अवघड

माझ्या आत्तू च्या लग्नाला यायचं बरं… श्रीशा अक्षय डहाके

आयुष्याच्या या नव्या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भरभरून मिळू दे.. तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार...

आतुरता लग्नाची

  • 00दिवस
  • 00तास
  • 00मिनिट
  • 00सेकंद

सुवर्ण क्षण

प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।। ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।। सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।। वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।

कार्यक्रम

|| मेहंदी ||

रविवार  दिनांक 02/02/2025 रोजी सायंकाळी 7.00 वाजता आमच्या राहत्या घरी.
धामणगाव रल्वे

|| हळद ||

सोमवार दिनांक 03/02/2025 रोजी दुपारी 12 वाजता 
बालाजी मंगल कार्यालय. धामणगाव रल्वे

|| संगीत ||

सोमवार दिनांक 03/02/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता 
बालाजी मंगल कार्यालय. धामणगाव रल्वे

|| शुभ विवाह ||

मंगळवार दिनांक 04/02/2025 ला सकाळी 11.00 वाजता 
गोरज  मुहुर्तावर
बालाजी मंगल कार्यालय. धामणगाव रल्वे

विवाह स्थळ

Home
contact